कतरिना कैफ आता ४२ वर्षांची असून तिने नुकतीच गूड न्यूज दिली. तिच्याप्रमाणेच चाळिशीनंतर आई होणाऱ्या अभिनेत्री कोण ते पाहूया..
करिना कपूरला जेव्हा दुसरा मुलगा जेह झाला तेव्हा ती ४० वर्षांची होती.
अभिनेत्री अमृता राव हिनेही तिच्या चाळिशीमध्ये मुलाला जन्म दिला.
अभिनेत्री नेहा धुपिया हिलाही जेव्हा दुसरा मुलगा झाला तेव्हा तिनेही वयाची चाळिशी ओलांडलेली होती.
प्रिटी झिंटाला सरोगसीद्वारे काही वर्षांपुर्वी जुळी मुलं झाली. तेव्हा तिचं वय ४६ वर्षे होतं.
शिल्पा शेट्टीला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा तिचं वय ४५ वर्षे होतं. पण ही मुलगी तिला सरोगसीद्वारे झाली.
चाळिशीनंतर आई झालेली आणखी एक अभिनेत्री म्हणजे बिपाशा बसू. ती ४३ वर्षांची असताना तिला मुलगी झाली.