अंगातला आळस झटकून टाकण्याचे ५ उपाय

एखाद्या दिवशी कामाचा खूपच कंटाळा येतो. तो कसा घालवायचा ते पाहूया..

'बस्सं एवढंच राहिलंय, मग आरामच करायचा आहे..', असं मनाला समजवा आणि कामाला लागा..

मोठ्या कामाचे लहान लहान भाग करा.. आणि त्या छोट्या भागाचंच टार्गेट डोळ्यासमोर ठेवा.. असं एकेक काम उरकून घ्या...

१० मिनिटांचा ब्रेक घेऊन थोडं रिलॅक्स व्हा.. पुन्हा काम करायला बळ येईल.

थोडं थोडं काम पुर्ण झालं की स्वत:ला शाबासकी द्या.. काहीतरी आवडीचं खा.. पुन्हा कामाला बसण्याचा मूड येईल. .

कधी कधी एकाच जागेवर काम करूनही कंटाळा येतो. कामाची जागा बदलून पाहा. 

Click Here