घरातली दुर्गंधी घालवून घर फ्रेश ठेवणारे ५ इनडोअर प्लांट्स

काही इनडोअर प्लांट्स असे असतात जे घराचं सौंदर्य तर खुलवतातच पण घर फ्रेशही ठेवतात.

कारण ती रोपं खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतात. अशी रोपं कोणती आहेत ते पाहूया..

सगळ्यात पहिलं रोप आहे मनीप्लांट. मनीप्लांट तुम्ही एखाद्या पाण्याच्या बाटलीत लावूनही घरात ठेवू शकता.

स्पायडर प्लांटही घराला सुशोभित करते आणि खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन देते.

स्नेक प्लांटदेखील घरात लावायला हवा. घरातली दुषित हवा स्नेक प्लांट शोषून घेते.

एरिका पाम हेदेखील एक खूप छान इनडोअर प्लांट आहे. ते घराचं सौंदर्यही खुलवून टाकतं.

पीस लीली देखील घरात लावा. लकी प्लांट म्हणूनही पीस लीली ओळखली जाते. 

Click Here