सकाळी झोपेतून उठल्यावर ही काही लक्षणं दिसू लागली तर त्याचा संबंध थेट किडनीच्या आरोग्याशी असतो.
डोळे आणि चेहऱ्यावर सूज आलेली दिसणे आणि ती बराच वेळपर्यंत तशीच असणे.
सकाळच्या वेळी वारंवार लघवीला जावे लागणे.
कंबर आणि पाठीचा खालचा भाग सतत दुखत असेल तर ते किडनी स्टोनचं लक्षण असू शकतं.
किडनीचं कार्य चांगलं नसल्यास शरीर व्यवस्थित डिटॉक्स होत नाही. त्यामुळे मग पुरेशी झोप होऊनही अंगात आळस राहातो.
तळपाय आणि पोटऱ्यांवर सूज येणे हे देखील किडनीचं कार्य चांगलं नसल्याचं लक्षण आहे. .