अंगातला सगळा थकवा, आळस पळवून लावणारे ४ पदार्थ

असे काही पदार्थ आहेत जे आपल्या अंगातली सगळी मरगळ पळवून लावतात आणि इंस्टंट एनर्जी देतात. 

असे पदार्थ नेमके कोणते आहेत ते पाहा..  जेणेकरून दिवसभर फ्रेश, उत्साही राहून पटापट कामं करता येतील.

पहिला पदार्थ आहे चिया सीड्स. चिया सीड्समध्ये ओमेगा ३, प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतात जे दिवसभर पुरेल एवढी एनर्जी देतात.

केळीमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज अशी नॅचरल साखर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे भरपूर एनर्जी मिळते.

थकवा, अशक्तपणा पळवून लावण्यासाठी बदाम खाणेही खूप फायद्याचं ठरतं. 

ओमेगा ३, प्रोटीन्स आणि चांगले फॅट्स जास्त प्रमाणात असणारे अक्रोडही शरीराला चांगली उर्जा देतात. 

ओट्स हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे ते खाल्ल्यानेही फ्रेश वाटते.  तरतरी येते. 

Click Here