हृदयाचे आरोग्य ठणठणीत ठेवणारे ५ व्यायाम

कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळेच हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी काही व्यायाम नियमित करणं गरजेचं आहे. 

त्यापैकी पहिला व्यायाम आहे ब्रिस्क वॉकिंग. तो एक सगळ्यात सोपा आणि उपयुक्त कार्डिओ व्यायाम मानला जातो.

हृदय मजबूत ठेवण्यासाठी नियमितपणे सायकलिंग करण्याचाही सल्ला दिला जातो.

जॉगिंग, रनिंग असा व्यायाम केल्याने हृदयाची क्षमता तर वाढतेच पण वेटलॉस होण्यासाठीही मदत होते.

नियमितपणे स्विमिंग केल्यास हृदयासोबतच संपूर्ण शरीराचाही व्यायाम होतो.

बर्पीज, पुशअप्स असे व्यायाम केल्यानेही हृदयाला भरपूर ऑक्सिजन मिळतो. 

Click Here