तुमची सकाळ बदलून टाकणारी बुलेटप्रूफ कॉफी

बुलेटप्रूफ कॉफी का घेतली जाते?

बुलेटप्रूफ कॉफी म्हणजे काय
कॉफीमध्ये बटर आणि MCT तेल मिसळून बनवलेले एक नवीन पेय आहे.
हा अनेक सेलिब्रिटींच्या आहाराचा भाग आहे. 

 एनर्जी वाढवते
बुलेटप्रूफ कॉफीमधील कॅफीन आणि MCT ऑइल शरीराला उर्जा देतात आणि थकवा दूर करतात.

 मानसिक स्पष्टता, एकाग्रता सुधारते
या कॉफीमुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो,लक्ष केंद्रित करता येते.

 फॅट बर्निंगसाठी उपयुक्त
MCT ऑइल मेटाबॉलिझम वाढवते आणि चरबी जळवण्यास मदत करते.

 ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते
ही कॉफी इन्सुलिनचा संतुलन राखते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते.

मेंटल हेल्थ सुधारते
हेल्दी फॅट्समुळे स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि मानसिक आरोग्य सुधारते.

 पचनसंस्थेला बळकट करते
MCT तेल प्रीबायोटिकसारखं काम करतं आणि चांगले बॅक्टेरिया वाढवते.

शारीरिक क्षमतेत वाढ होते
कॅफीनमुळे अ‍ॅड्रेनालाईन वाढतो, व्यायामात स्टॅमिना सुधारतो.

 चांगल्या कोलेस्ट्रॉलला प्रोत्साहन देते
ग्रास फेड बटरमधील हेल्दी फॅट्समुळे HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) वाढते.

शरीरातील सूज कमी करते
अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्समुळे दाह कमी होतो आणि आरोग्य सुधारतं.

Click Here