Join us  

महिला डब्यात सीसीटीव्ही असणारी लोकल मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 11:53 PM

1 / 4
महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असणारी लोकल अखेर मुंबईत दाखल झाली आहे. ( छायाचित्रे - महेश चेमटे)
2 / 4
या लोकलच्या डब्यांमध्ये सीसीटीव्हींसह इंडिकेटर आणि पंख्यांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत.
3 / 4
या लोकलचा अंतर्भाग
4 / 4
या लोकलचा अंतर्भाग वैशिष्ट्यपूर्ण असून, आसन व्यवस्थेमध्येही बदल करण्यात आले आहेत.
टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्य रेल्वे