Join us  

सुवर्ण कन्या मधुरिका पाटकरचे सासरी थाटात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 11:04 PM

1 / 4
नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी सुवर्ण कन्या मधुरिका पाटकर ( तोलगळकर ) हिचे मुलुंड येथील सासरी थाटात स्वागत करण्यात आले,
2 / 4
यावेळी मधुरिकाच्या कुटुंबयांसह मुलुंडमधील नागरिकांनी गर्दी केली होती.
3 / 4
मधुरिका पाटकर आपल्या पतीसह.
4 / 4
मधुरिका पाटकर आपल्या पतीसह.
टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Mumbaiमुंबई