Join us  

लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनं राबवला अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 11:16 PM

1 / 5
लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनंही असाच एक उपक्रम राबवला आहे.
2 / 5
गुरुकुल स्कूल ऑफ आर्टचे संस्थापक पृथ्वीराज कांबळी, संचालक सागर कांबळी यांनी याचं आयोजन केलं होतं.
3 / 5
या उपक्रमात जवळपास 8 मुलांनी भाग घेतला होता. मुलांनी छत्र्यांवर अॅक्रेलिक रंगाच्या साहाय्यानं मुंबईकरांच्या सुरक्षिततेसंदर्भात सूचना छापल्या आहेत.
4 / 5
प्लॅस्टिक बंदी राबवली असली तरी तिची अंमलबजावणी होत नसल्याची भावनाही मुलांना छायाचित्रांच्या माध्यमातून मांडली आहे.
5 / 5
प्लॅस्टिक बंदी राबवली असली तरी तिची अंमलबजावणी होत नसल्याची भावनाही मुलांना छायाचित्रांच्या माध्यमातून मांडली आहे.