Join us  

घे भरारी! मुंबईत पतंगोत्सव उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 11:04 PM

1 / 4
मकर संक्रांतीनिमित्त मुंबईत रविवारी पतंगोत्सव उत्साहात साजरा झाला. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)
2 / 4
पतंगाला उंच भरारी मिळवून देण्यात गुंतलेले मुंबईकर.
3 / 4
वेगवेगळ्या आकार आणि प्रकारांच्य़ा पतंगांनी मुंबईचा आसमंत भरून गेला होता.
4 / 4
गिरगाव चौपाटीवरील पतंगोत्सवादरम्यानचे एक दृश्य.
टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८kiteपतंगMumbaiमुंबई