सिद्धार्थ मल्होत्राचं 'हे' प्रेमप्रकरण सगळेच पाहत राहिले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:16 IST
1 / 5बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच एका कार्यक्रमासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आला होता. 2 / 5यावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी सिद्धार्थ मल्होत्राची छबी टिपण्यासाठी गर्दी केली होती.3 / 5यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याशी खेळताना दिसला. 4 / 5सिद्धार्थ मल्होत्राच्या या कृतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.5 / 5सिद्धार्थ मल्होत्राच्या या कृतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.