Join us  

रक्षाबंधनासाठी सजली बाजारपेठ; मोदी, ममता, पबजी राखीचा ट्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 5:06 PM

1 / 8
मुंबई : भाऊ-बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजे रक्षांबधन. येत्या गुरुवारी (दि.15) रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन सोबतच येत असून, या दिवसाच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली आहे. राखी व गिफ्ट खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. सध्या रक्षाबंधनासाठी बाजारात पबजी, मोदी, ममता आणि फेसबुक राखीचा ट्रेंड सुरु आहे. याशिवाय, व्हॉट्सअॅप राखी, सोने-चांदी व हिरेजडीत राखी, बी-बियाणे राखी, लाइट सिनर राखी, म्युझिक राखी, तिरंगा राखी, डोरेमॅन राखी, मोटू पतलू राखी, पॅडमॅन राखी, अवेन्जर राखी, अँग्री बर्ड राखी, छोटा भीम, कृष्णा राखी, गणपती राखी, चांदीची राखी, रुद्राक्ष राखी यांसारख्या विविध राख्या बाजारात दिसून येत आहे.
2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन