Join us  

दसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:53 PM

1 / 5
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामुळे गुरुवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदान भगवामय झाले होते. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)
2 / 5
दसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.
3 / 5
शिवसेना पक्षप्रमुखांच्या राम मंदिरासाठीच्या अयोध्या दौऱ्याला शिवसैनिकांकडून अशाप्रकारे पाठिंबा व्यक्त करण्यात येत होता.
4 / 5
यावेळी शिवसैनिकांकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करणारी घोषणाबाजी होत होती.
5 / 5
उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
टॅग्स :Shiv Senaशिवसेना