राज्यात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईतील गणेशोत्सव लालबागच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. गेली दोन वर्ष कोरोनामुळे निर्बंध आलेल्या गणेशोत्सवावर यावेळी कोणतीही बंधनं नव्हती. त्यामुळे लालबाग परिसर आज पुन्हा एकदा पूर्वीसारखा ...
ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान पदाची निवड सोमवारी संपली आहे. अनिवासी भारतीय उद्योजक ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. ...
उद्धव ठाकरेंना धक्का देत आता थेट शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यात राज ठाकरेही पाहायला मिळू शकतात अशीही चर्चा आहे. यात आज 'वर्षा'वर राज ठाकरे थेट सहकुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहेत. तर मंत ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांपासून ते बड्या हस्तींच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेत आहेत. शिंदे यांनी आज भाजप आमदार प्रसाद लाड, केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. ...
राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. ...