Mumbai Photos

छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar also addressed the birthday program of Chhagan Bhujbal. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; पवारांचं विधान

छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावेळी भाषण केलं. ...

Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष - Marathi News | Torch burning in Uddhav Thackeray's hands, Shiv Sena leaders cheer on Matoshree | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

शिवसेना नेत्यांकडून नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात येत असून ठिकठिकाणी मशाली पेटवून नवीन चिन्हाचं स्वागत केलं जात आहे. कोकणातील काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर मशाल नेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा - Marathi News | If Former CM Uddhav Thackeray becomes the Prime Minister, then it is good, said Abdul Sattar, a minister from the Shinde group | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा

उद्धव ठाकरे यांना आता राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांपैकी एक प्रमुख नेते बनवण्याबाबत मातोश्रीवरून हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. ...

Shivsena: परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास - Marathi News | After the victory in Parbhani, Shiv Sena's symbol bow and arrow is fixed, know the history | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे उमेदवार कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन असे चिन्ह घेऊनही लढले. मात्र, पुढे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे समीकरण दृढ झाले. ...