गेल्या 12 दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणरायाला ढोलताशांच्या गजराता बाप्पाला भाविक निरोप देत आहेत. राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ...
मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी मुंबईकरांना चांगलंच झोडपलं. यामुळे मुंबईकरांसह मुंबईबाहेरुन आलेल्या नागरिकांचीही पुरती दाणादाण उडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती तर पाण्यात गेलेल्या मुंबईनं पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलैच्या आठवणीनं धडक ...