Join us  

मुंबईच्या महापौरांना मिळाला नवा शेजारी, राणीबागेत आला बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 2:21 AM

1 / 4
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात मंगळूरमधील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्याची जोडी २९ एप्रिल रोजी आणण्यात आली.
2 / 4
या वन्यजीवांना रोज तीन ते चार किलो मांस देण्यात येत आहे. वन्यजीव वेगळ्या वातावरणातून आले असून, ते मुंबईच्या वातावरणात रमण्याचा प्रयत्न करीत आहेत
3 / 4
बिबट्या हा खेळताना व बागडताना दिसत आहे.
4 / 4
राणीबागेमध्ये लवकरच झेब्रा, जिराफ, चिंपांझी, फ्लेमिंगो इत्यादी प्राणी व पक्षी येणार असून, त्यांच्या निवासासाठी राणीबागेत तयारी सुरू आहे.
टॅग्स :Mumbaiमुंबईleopardबिबट्या