कपूर परिवाराने दिला बाप्पाला भावपूर्ण निरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 17:25 IST
1 / 4मंगळवारी मोठ्या थाटामाटात कपूर परिवाराने आर.के स्टुडिओमध्ये बसलेल्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली होती2 / 4बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि रणबीर कपूर या तिघांनी सहभाग घेतला होता.3 / 4आर.के स्टुडिओतून निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत अभिनेता रणबीर कपूरचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळाला.4 / 4भावपूर्ण वातावरणात मंगळवारी कपूर परिवाराने बाप्पाला निरोप दिला.