Join us  

Parel Cha Raja 2019: परळच्या राजाची सामाजिक बांधिलकी, शांततेत आगमन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 3:56 PM

1 / 8
रविवारचा दिवस लालबाग-परळसाठी खास ठरला. कारण, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 'परळचा राजा'चे आगमन झाले.
2 / 8
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये महापुराने थैमान घातले. अनेक कुटुंब या महापुरामुळे उद्ध्वस्त झाली.
3 / 8
त्यामुळे पूरग्रस्तांना मदत म्हणून यावर्षी परळचा राज्याचं आगमन शांततेत करायचं ठरलं आणि आगमनासाठी वापरण्यात येणारे पैसे पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्यात आले.
4 / 8
यंदा कोणताही गाजावाजा नाही, अगदी शांततेत आगमन पार पडलं.
5 / 8
यावेळी गणरायाचे विलोभनिय रूप भक्तांच्या मनाचा ठाव घेत होतं.
6 / 8
सन १९४७ साली परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या गणेशोत्सवाची सुरूवात केली.
7 / 8
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क, परळचा राजा ही संस्था यावर्षी ६९ वे वर्ष साजरे करीत आहे.
8 / 8
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क, परळचा राजा ही संस्था यावर्षी ६९ वे वर्ष साजरे करीत आहे.
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019