Join us  

Ganesh Chaturthi 2019 : गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; लगबग खरेदीची...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 1:30 PM

1 / 8
गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...
2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीShoppingखरेदी