Join us  

गोवंडीतील गोडाऊनला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 6:33 PM

1 / 4
गोवंडीतील महाराष्ट्र कम्पाऊंडमध्ये असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली.
2 / 4
गोवंडी रोडवरील आयशा हॉलच्या बाजूला असलेल्या गोडाऊनला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली
3 / 4
आग विझविण्यासाठी 8 फायर इंजिन, 4 जे.टी व 2 वॉटर टँकर घडनास्थळी दाखल झाले होते त्यांच्या सहाय्याने आग विझविण्यात आली.
4 / 4
डेकोरेशन मटेरीअलचं हे गोडाऊन असून आगीत सामानाचं मोठं नुकसान झालं आहे.