1 / 10बेंगळूरमधल्या चामराज इदगाह मैदानात नमाज पढताना मुस्लीम भाविक.2 / 10लहान मुलींनीही इस्लाममधल्या पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस ईद साजरी करताना प्रार्थना केली.3 / 10पाकिस्तानमधल्या क्वेट्टा येथे मुस्लीम नमाज पढताना सुरक्षेची कामगिरी पार पाडचाना पोलीस.4 / 10रमजान बरोबर रोजे संपले आणि सगळ्यांसाठी मौजमजा करायचे पर्व सुरू झाले. पाकिस्तानमधली मुलं ईदीच्या दिवशी उंटावरच्या सफारीचा आनंद घेताना.5 / 10सेल्फीचा मोह कुणाला सुटलाय? ईदीच्या दिवशी नमाज पढल्यानंतर सेल्फी काढताना पाकिस्तानमधल्या लाहोरमधलं कुटुंब.6 / 10इराणचे सर्वोच्च धार्मिक नेता अयातुल्ला खामेनी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदीचा नमाज पढण्यात आला. त्याचे खामेनींच्या अधिकृत वेबसाईटने प्रसारीत केलेले दृष्य.7 / 10आग्र्याला ताजमहलच्या साक्षीने ईदनिमित्त नमाज पढताना मुस्लीम.8 / 10ईदच्या जलश्यामध्ये फुग्याचा मजा घेताना नवी दिल्लीतला लहान मुलगा.9 / 10रोजे संपले आणि आता खाण्यापिण्याची चैन सुरू करायचे दिवस सुरू झाले. याची झलक नवी दिल्लीसह भारतातल्या विविध शहरांमध्ये अशी दिसत आहे.10 / 10शुक्रवारी चंद्रदर्शन झाले आणि शनिवारी ईद निश्चित झाली. पवित्र महिन्याची सांगता मेंदीच्या माध्यमातून शुभेच्छा देत करणारी फिरोझ जहाँ बेगम ही भारतीय महिला.