1 / 10बाबासाहेबांचे विचार सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी यात्रेसाठी सिद्ध होणारा रथ.2 / 10चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी येतील त्यांच्यासाठी बॅज.3 / 10भगवान बुद्धांना वंदन करतानाचा बाबासाहेबांचा संग्रहीत फोटो.4 / 10एमए पीएचडी डीएसस्सी एलएलडी डिलीट आणि बॅरीस्टर ऑफ लॉ असं अफाट शिक्षण घेतलेल्या बाबासाहेबांचा संग्रहीत फोटो.5 / 10गाडगेमहाराजांसोबतचा बाबासाहेबांचा संग्रहीत फोटो.6 / 10दादरमधल्या चैत्यभूमीच्या कमानीची साफसफाई होताना.7 / 10बाबासाहेबांच्या चित्राचा समावेश असलेले आकाश कंदील.8 / 10भारतीय घटनेचे शिल्पकार अशी सार्थ ओळख असलेल्या बाबासाहेबांनी जगातील सगळ्यात मोठी घटना अशी बिरुदावली असलेल्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये मोलाची कामगिरी बजावली. संग्रहीत फोटो9 / 10बाबासाहेबांच्या पुतळ्यांती स्वच्छता करताना.10 / 1014 एप्रिल रोजी संपूर्ण शहर निळ्या ध्वजाने रंगणार आहे त्याची ही झलक. (छायाचित्रे - सुशील कदम)