Join us  

देबाशिष घोष यांनी पूर्ण केली पृथ्वी प्रदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 9:59 PM

1 / 5
ऊन, वारा, पाऊस, बर्फ, वादळ आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मोटारसायकलस्वार देबाशिष घोष यांनी पाच खंड, ३५ देश, २७० दिवस, ६८ हजार किलोमीटरचा चित्त थरारक प्रवास यशस्वीरित्या सोमवारी पूर्ण केला.
2 / 5
‘वन वर्ल्ड वन राईड २०१७’ मोहिमे अंतर्गत जगातील पाच खंड आणि ३५ देशात मोटार सायकलने २७० दिवसांत ६८ हजार किलोमीटरचा प्रवास देबाशिष घोष यांनी केला.
3 / 5
जगभ्रमंतीदरम्यान, इक्वेडोर येथे घेतलेले घोष यांचे छायाचित्र
4 / 5
देबाशिष घोष जगसफरीदरम्यान वापरलेल्या बाईकसह.
5 / 5
मुंबईत परतल्यावर बोस यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
टॅग्स :Mumbaiमुंबई