Join us  

पाहा - मराठमोळ्या गिरगावातील शोभायात्रेची छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 2:53 PM

1 / 7
गिरगाव येथे शोभायात्रेत अनेक तरुणांनी सहभाग घेतला. ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरुणाई हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी झाली होती. गुढी उभारुन ठिकठिकाणी रांगोळी काढून यात्रेचं स्वागत केलं जातंय. चिमुरड्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण उत्साहात शोभायात्रेत सहभागी झाले. गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. यंदाच्या शोभायात्रेत अनेक महिला बुलेटस्वारी करताना पाहायला मिळत आहे.
2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाMumbaiमुंबई