By shivraj.yadav | Updated: August 2, 2017 15:44 IST
1 / 4गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकनंतर 'बाईक अॅम्ब्युलन्स' सेवा सुरु करणारं महाराष्ट्र चौथं राज्य आहे.2 / 4प्रथोमपचारासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध असणार आहे. 3 / 4‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेत, प्रशिक्षित डॉक्टरसह 10 मोटर बाईक आहेत. 4 / 4ज्यांना ही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा हवी असेल त्यांना 108 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.