Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई शिक्षक मतदारसंघामधून अनिल बोरनारे यांची माघार, शिवनाथ दरडे याना पाठिंबा

By रेश्मा शिवडेकर | Updated: June 12, 2024 16:19 IST

मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपाचे निमंत्रित कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनीही अर्ज भरला होता.

मुंबई : उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस या चर्चेनंतर मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल बोरनारे यांनी अर्ज मागे घेत शिक्षक परिषदेचे उमेदवार शिवनाथ दराडे याना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपाचे निमंत्रित कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनीही अर्ज भरला होता. मात्र त्या आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.मंगळवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनिल बोरनारे यांच्यात चर्चा झाली. यावेळी भविष्यात बोरनारे यांना चांगली संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. बोरनारे यांनी माघार घेतल्याने भाजपामधील बंडखोरी शमली आहे.

टॅग्स :मुंबईशिक्षक परिषदनिवडणूक 2024