वसई : जागतिक योग दिनी वसई परिसरात वरूण राजा बरसत असतानाही ठिकठिकाणी योगसाधनेचे आयोजन केले होते. यामध्ये शाळा, प्रार्थना मंदिरे, सामाजिक कार्यालय या ठिकाणी योगसाधना करण्यात आली. आपल्या शारीरिक आरोग्यासाठी दिवसातून फक्त काही मिनिटे योगसाधना केली तर माणूस शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो हे योगशक्तीचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिन साजरा करण्यात आला. त्याला सर्वत्र उत्तम प्रतिसाद लाभला.(प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}