Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरूण धवनचे गुपित उलगडले

By admin | Updated: May 13, 2014 10:23 IST

आपण सिंगल असल्याचे वरुण धवन यापूर्वी सांगत होता. आता मात्र त्याने घूमजाव केले आहे. आपण डेटिंग करत असल्याची कबुली त्याने दिली आहे.

आपण सिंगल असल्याचे वरुण धवन यापूर्वी सांगत होता. आता मात्र त्याने घूमजाव केले आहे. आपण डेटिंग करत असल्याची कबुली त्याने दिली असली, तरी गर्लफ्रेंडचे नाव मात्र अद्याप सांगितले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आपण डेटिंग करत असल्याचे वरुणने जाहीर केले आहे. नताशा दलाल ही वरुणची गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जाते. या जोडीला सोबत फिरताना अनेकदा पाहण्यात आले आहे.