Join us

उरणमध्ये गुरे चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय

By admin | Updated: July 13, 2014 23:11 IST

उरण तालुक्याच्या पूर्व भागात सशस्त्र गुरे टोळी सक्रीय झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे