मुंबई : थंडीचे दिवस असूनही थंडी गायब असल्याने मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा आहे. गेले काही दिवस उकाडा जाणवत असून दुपारच्या सुमारास मुंबईकर घामाघूम हाेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उकाडा वाढला, थंडीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:10 IST