Join us

दोन फोटो कॅप्शन

By admin | Updated: September 25, 2014 23:54 IST

दोन फोटो कॅप्शन

दोन फोटो कॅप्शन

गोरेगावमधून शिवसेनेचे उमेदवार सुभाष देसाई यांनी अर्ज दाखल केला. गोरेगावमधील पालिकेच्या उन्नत नगर शाळेतील निवडणूक कार्यालयात देसाईंनी वाजत गाजत असंख्य समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. छायाचित्र: विजय बाटे

सांताक्रूझ-कलिना मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांच्याबरोबर चांदिवली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान आणि धारावीतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. छायाचित्र: विजय बाटे