मुंबई: ओशिवऱ्यात तीन ते साडेतीन फूट लांब आणि तीन इंच जाड तलवारीने वाढदिवसाला केक कापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद वसिम आलम अन्सारी (३०) आणि जाहिद आलम सय्यद (४२) यांना अटक केली. बेहरामबाग, गुलशननगर परिसरात हा प्रकार २३ नोव्हेंबरला उघडकीस आल्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी चौकशीचे आदेश दिले हाेते.
तलवारीने केक कापल्याप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:17 IST