Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जाणता राजा'च्या रंगमंचावरील बुरुज ढासळला

By admin | Updated: January 30, 2016 04:27 IST

विलेपार्लेमध्ये जाणता राजा नाटकाचा प्रयोग सुरू असताना रंगमंचावरील बुरुजाचा भाग कोसळला. या दुर्घटनेत तीन कलाकार आणि तीन प्रेक्षक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक

मुंबई: विलेपार्लेमध्ये जाणता राजा नाटकाचा प्रयोग सुरू असताना रंगमंचावरील बुरुजाचा भाग कोसळला. या दुर्घटनेत तीन कलाकार आणि तीन प्रेक्षक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. त्यांच्यावर पार्ल्यातील बाबासाहेब गावडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पार्ले टिळक शाळेच्या पटांगणावर जाणता राजाचा प्रयोग सुरु असतानाच ही दुर्घटना घडली.