Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By admin | Updated: June 2, 2015 23:04 IST

वाडा खडकोना येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी मनोर पोलिसांनी अक्षय हिरा जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला

मनोर : वाडा खडकोना येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी मनोर पोलिसांनी अक्षय हिरा जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो फरार झाला असून पोलीस शोध घेत आहे.अक्षयने शेजाऱ्याकडे लग्न असल्याचे पिडित मुलीच्या आईवडिलांना सांगून तिला घेऊन गेला. मात्र लग्नात न नेता तिच्यावर अत्याचार केला. यासंदर्भात तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. ऐ. भोरे करीत आहे. (वार्ताहर)