Join us

होर्डिंग्जच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर

By admin | Updated: January 14, 2015 02:48 IST

अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि जाहिरात फलकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत.

मुंबई : अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि जाहिरात फलकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. अंधेरी आणि बोरीवली या तालुक्यांसाठी १८००२२०१३६ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला असून, नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे. जाहिरात फलक, साइनबोडर््स, बॅनर्स उभारून होत असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी दाखल केलेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.