Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाईम्स ऑफ इंडियाचं ट्विटर अकाऊंट हॅक

By admin | Updated: April 13, 2016 11:34 IST

बुधवारी सकाळी @TOIIndiaNews हे ट्विटर हॅण्डलर हॅक करण्यात आलं होतं, टाईम्स ऑफ इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे

ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १३ - टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राच ट्विटर हॅण्डलर हॅक करण्यात आलं होतं. आज बुधवारी सकाळी @TOIIndiaNews हे ट्विटर हॅण्डलर हॅक करण्यात आलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने निषेध केला असून वाचकांना काही आक्षेपार्ह मेसेज गेले असल्याची शक्यता वर्तवली आहे.