Join us
Daily Top 2Weekly Top 5

इसिसची धमकी

By admin | Updated: March 29, 2015 00:12 IST

परदेशी दौऱ्यावर असलेले शांती दूत श्री श्री रवी शंकर यांना इसिसकडून धमकीचे पत्र आली आहे. सध्या ते मलेशीया येथे असून तेथून पुढे गेलात तर याद रखा, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.

मुंबई : परदेशी दौऱ्यावर असलेले शांती दूत श्री श्री रवी शंकर यांना इसिसकडून धमकीचे पत्र आली आहे. सध्या ते मलेशीया येथे असून तेथून पुढे गेलात तर याद रखा, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.असे पत्र त्यांच्या सहकाऱ्यांनाही मिळाले आहे. त्याची दखल घेत याची माहिती तेथील पोलिसांनी देण्यात आली आहे. ते भारतीय राजदूतांच्या संपर्कातही आहेत. हे पत्र नेमके कोठून आले आहे याचा शोध सुरू आहे. येथील योग शिबीरात तब्बल दहा हजार जण सहभागी झाले होते व पुढे सत्तर हजार जण याचा लाभ घेणार आहेत. (प्रतिनिधी)