ठाणे : उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवा यांनी १४ टक्के पाणीकपात करण्याचे निश्चित केल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.या कालावधीत घोडबंदर रोड परिसर, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, खारटन रोड, महागिरी, साकेत कॉम्प्लेक्स या भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.
बुधवारी ठाण्यात पाणी नाही
By admin | Updated: April 20, 2015 22:38 IST