Join us

सलीम खान यांच्यावर शस्त्रक्रिया

By admin | Updated: October 7, 2015 02:39 IST

बॉलिवूडमधील ज्येष्ठ लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यावर मंगळवारी लिलावती रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. परेश वर्ती यांनी त्यांवर

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यावर मंगळवारी लिलावती रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. परेश वर्ती यांनी त्यांवर हर्निओप्लास्टी ही शस्त्रक्रिया केल्याचे लिलावती रूग्णालयाने सांगितले. दोन दिवसांपूर्वीच सलीम खान यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले होते.