मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महिला प्रवाशाची छेड काढणा-याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी शंकर नायर (२६) याला अटक केली आहे.मूळचा कर्नाटक येथे राहणारा शंकर सीएसएमटी येथील पदपथावर वास्तव्यास होता. पीडित महिला सीएसएमटी येथून घरी जाण्यासाठी लोकलची वाट पाहत उभी होती. त्या वेळी शंकरने महिलेची छेडछाड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या वेळी पीडितेने आरडाओरड केली.
सीएसएमटी स्थानकात छेड काढणा-याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:20 IST