Join us

मुंबई - हैदराबाददरम्यान दररोज विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:16 IST

मुंबई : रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाददरम्यान दररोज विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ...

मुंबई : रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाददरम्यान दररोज विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - हैदराबाद विशेष (दैनिक) ५ डिसेंबरपासून सीएसएमटीहून १४.१० वाजता सुटेल. तर हैदराबाद येथून रोजी २०.५५ वाजता सुटेल.