Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन तोल मोल के बोल.....

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST

दोन तोल मोल के बोल.....

दोन तोल मोल के बोल.....
.................................
सिंचन घोटाळा हे केवळ एक स्तोम आहे. युती तुटण्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही केवळ आमच्यासाठी बहुमत मागत आहोत. महाराष्ट्र एकसंध राहावा, हीच आमची इच्छा आहे.
खा. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
..................................
आम्ही काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. आम्ही आत्तापर्यंत माघारच घेत आलो होतो. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे असताना आमच्यात चांगला संवाद आणि विश्वास होता. पण पुढे-पुढे तो कमी होत गेला. जास्त आमदार असूनही आम्ही मुख्यमंत्रीपद सोडले होते.
-छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी
...........................