Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षीचा नवा मित्र सिद्धार्थ

By admin | Updated: June 11, 2014 00:50 IST

सि द्धार्थ मल्होत्र आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एकही चित्रपट एकत्र नाही किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये मैत्रीही नाही.

सि द्धार्थ मल्होत्र आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एकही चित्रपट एकत्र नाही किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये मैत्रीही नाही. असे असतानाही सोनाक्षी आणि सिद्धार्थ यांच्यात चांगली मैत्री झाली आहे. एका पार्टीत या दोघांची ओळख झाली आणि तेव्हापासून ते दोघे चांगले मित्र आहेत. सोनाक्षीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या काही निवडक मित्रंनाच आमंत्रण दिले होते, त्यात सिद्धार्थचे नावही सामील होते. सोनाक्षीचा वाढदिवस सिद्धार्थने धूमधडाक्यात साजरा केला.