Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स झेपावला

By admin | Updated: February 18, 2017 00:52 IST

शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी १६७ अंकांनी वधारला आणि २८,४६८.७५ अंकांवर बंद झाला. पाच महिन्यांतील हा उच्च स्तर आहे

मुंबई : शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी १६७ अंकांनी वधारला आणि २८,४६८.७५ अंकांवर बंद झाला. पाच महिन्यांतील हा उच्च स्तर आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज सांगितले की, नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता भारतीय अर्थव्यवस्था गतीने पुढे जात आहे. यामुळेही शेअर बाजाराला बळ मिळाले. सेन्सेक्स १६७ अंकांनी वाढून २८,४६८.७५वर बंद झाला.