Join us

माझा अभिनयही बघा : सनी

By admin | Updated: June 3, 2014 00:55 IST

‘हॉट’ अभिनेत्री सनी लिओनच्या ‘हॉट’ अंदाजाची सर्वत्रच चर्चा आहे;

‘हॉट’ अभिनेत्री सनी लिओनच्या ‘हॉट’ अंदाजाची सर्वत्रच चर्चा आहे; मात्र यामुळे सनी चांगलीच नाराज आहे. तिच्या म्हणण्यानुसार आजकाल जो तो माङया बोल्डनेस’वरच चर्चा करतो. माङयावर टिकाटिप्पणी करतो; परंतु माङया अभिनयाची चर्चा कुणी करीत नाही. चित्रपटसृष्टीत मी एकटीच 
बोल्ड आहे का? आजकाल सर्वच अभिनेत्री सेक्सी कपडे घालून प्रेक्षकांना आकर्षित करतात. त्यांच्या बोल्डनेसची मात्र चर्चा केली जात 
नाही.