राजकीय नेत्यांच्या मालमत्तेविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. निवडणूक आयोगाने उमेदवारांना मालमत्ता घोषित करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे उमेदवारांना शपथपत्राद्वारे आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता घोषित करावी लागते. त्यानिमित्ताने या नेत्यांकडील संपत्तीचा अंदाज सर्वसामान्यांना येतो. या वेळच्या मुंबईतील उमेदवारांच्या शपथपत्रांतील गोषवारा...बाळा नांदगावकर, मनसे,शिवडी4.89 कोटीएकूण मालमत्ता , 18.36 लाखएकूण कर्जशिक्षण: जुनी मॅट्रिकएकूण वाहने: एक बीएमडब्ल्यूपत्नीची मालमत्ता : २,५४,०६,४९३गुन्हे: राजकीय स्वरूपाचेमधुकर चव्हाण, काँग्रेस , भायखळा1.86कोटीएकूण मालमत्ता, 9.80लाखएकूण कर्जशिक्षण: तंत्रशिक्षणात पदवीएकूण वाहने: दोन (टोयोटा)पत्नीची मालमत्ता : १,९५,६२,५८६गुन्हे: -अॅनी शेखर, काँग्रेस, कुलाबा2.57कोटीएकूण मालमत्ता, -एकूण कर्जशिक्षण: आठवीएकूण वाहने: कार-१पतीची मालमत्ता : -गुन्हे: -नसीम खान, काँग्रेस6.76कोटीएकूण मालमत्ता, 7.97लाखएकूण कर्जशिक्षण: नववी पासएकूण वाहने: ह्युंदाई सोनाटापत्नीची मालमत्ता : २,३0,५४,९६१गुन्हे: -कृपाशंकर सिंह, काँग्रेस, कलिना1.93 कोटीएकूण मालमत्ता, -एकूण कर्जशिक्षण: ११ वी पासएकूण वाहने: १ कारपत्नीची मालमत्ता : १,३३,४३,५१४गुन्हे: -प्रकाश सावंत, शिवसेनावांद्रे पूर्वप्रकाश सावंत, शिवसेना1.58कोटीएकूण मालमत्ता, 1.12 लाखएकूण कर्जशिक्षण: दहावीएकूण वाहने: दोनपत्नीची मालमत्ता : ५२,0२,९३८गुन्हे: -वर्षा गायकवाड, काँग्रेस, धारावी3.81 कोटीएकूण मालमत्ता, 66.25 लाखएकूण कर्जशिक्षण: बॅचलर आॅफ एज्यु.एकूण वाहने: -पतीची मालमत्ता : १,७४,००,३९४गुन्हे: -आशिष शेलार, भाजपा, वांद्रे पश्चिम2.85 कोटीएकूण मालमत्ता,62.16 लाखएकूण कर्जशिक्षण: एल.एल.बीएकूण वाहने: १ इनोव्हा पत्नीची मालमत्ता : १,८३,00,000गुन्हे: -पराग अळवणी, भाजपा, विलेपार्ले53 लाखएकूण मालमत्ता, 2 लाखएकूण कर्जशिक्षण: एलएलबीएकूण वाहने: महिंद्रा एक्सयूव्हीपत्नीची मालमत्ता : ६१,00,000गुन्हे: -योगेश सागर, भाजपा,1.68 कोटीएकूण मालमत्ता, 12.41 लाखएकूण कर्जशिक्षण: अकरावी पासएकूण वाहने: होंडासिटीपत्नीची मालमत्ता : २२,१५,८७२गुन्हे: -अस्लम शेख, काँग्रेस, ंमालाड (प.)3.36 कोटीएकूण मालमत्ता, 49.27लाखएकूण कर्जशिक्षण: आठवी पासएकूण वाहने: -पत्नीची मालमत्ता : ३२,९0,७८१गुन्हे: -सचिन अहीर, राष्ट्रवादी, ंवरळी6.12 कोटीएकूण मालमत्ता3.00 लाखएकूण कर्जशिक्षण: १२ वीएकूण वाहने: -पत्नीची मालमत्ता : ७,४६,00,000गुन्हे: -बाबा सिद्दिकी, काँग्रेस, वांद्रे पश्चिम6.75 कोटीएकूण मालमत्ता, 2.68 कोटीएकूण कर्जशिक्षण: बी.कॉम (अपूर्ण)एकूण वाहने: मर्सिडीज बेंझपत्नीची मालमत्ता : २0,९६,00,000गुन्हे: -शशिकांत पाटकर, शिवसेनाविलेपार्ले4.61 कोटीएकूण मालमत्ता, 3 लाखएकूण कर्जशिक्षण: दहावीएकूण वाहने: टोयोटा फॉर्च्युनरपत्नीची मालमत्ता : १,२३,00,000गुन्हे: -नितीन सरदेसाई, मनसे, माहीम4.84 कोटीएकूण मालमत्ता, 80.66 लाखएकूण कर्जशिक्षण: बीएस्सीएकूण वाहने: दोनपत्नीची मालमत्ता : ४,६५,७१,५४४गुन्हे: राजकीय स्वरूपाचेअमीन पटेल, काँग्रेस, मुंबादेवी17.21 कोटीएकूण मालमत्ता9.69 लाखएकूण कर्जशिक्षण: दहावीएकूण वाहने: कार-४,बाईक-३पत्नीची मालमत्ता : १७,८८,५५,१८३गुन्हे: -मंगलप्रभात लोढा,भाजपांमलबार हिल127.76कोटीएकूण मालमत्ता, 89.89कोटीएकूण कर्जशिक्षण: बी.कॉम, एल.एल.बी़एकूण वाहने: मर्सिडिजपत्नीची मालमत्ता : ६0,८५,00,000गुन्हे: -तुषार आफळे, मनसे, वांद्रे पश्चिम4.67लाखएकूण मालमत्ता-एकूण कर्जशिक्षण: बी.ए.एकूण वाहने: -पत्नीची मालमत्ता : ३,८१,000गुन्हे: -कालिदास कोळंबकर, काँग्रेस, वडाळा54.85 लाखएकूण मालमत्ता,62.33 लाखएकूण कर्जशिक्षण: दहावीएकूण वाहने: १पत्नीची मालमत्ता : ४,२१,९६,१५0गुन्हे: -
शिक्षणाची बोंब अन् कोटींची उड्डाणे...
By admin | Updated: September 29, 2014 05:29 IST