Join us

अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार

By admin | Updated: June 10, 2017 03:05 IST

तालुक्यातील पाटीलपाडा या गावातील १५ वर्षांच्या आदिवासी मुलीवर १७वर्षीय मुलाने बलात्कार केला. याबाबत तक्रार दाखल होताच

लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : तालुक्यातील पाटीलपाडा या गावातील १५ वर्षांच्या आदिवासी मुलीवर १७वर्षीय मुलाने बलात्कार केला. याबाबत तक्रार दाखल होताच अल्पवयीन मुलाला न्यायालयाच्या आदेशाने बालसुधारगृहात ठेवण्यात आले.तालुक्यातील झरी पाटीलपाडा गावातील संदीप कोठार या मुलाने मोटारसायकलवर १५वर्षीय मुलीला बसवून पाटीलपाड्यातील जंगलात नेऊन धाक दाखवून बलात्कार केला. याबाबत मुलीने तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.