Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणूक निघणार खड्ड्यांच्या मार्गावरूनच

By admin | Updated: April 13, 2015 02:56 IST

: डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माटुंगा लेबर कॅम्प मिरवणूक कमिटीतर्फे दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते.

मुंबई: डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माटुंगा लेबर कॅम्प मिरवणूक कमिटीतर्फे दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. डॉ. आंबेडकर मार्गावर बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक ठिकठिकाणी उखडले असल्याने या मार्गावरून चालणे अबालवृद्धांसाठी जिकिरीचे झाले आहे. यंदा मिरवणूक खड्डे असलेल्या या मार्गावरूनच काढावी लागणार असल्याने कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.